Health
पुणे विभागातील कोरोनाचे ४१० रुग्ण बरे होऊन घरी ; विभागात आतापर्यंत कोरोना बाधित २०८७ रुग्ण
पुणे दि.2 :– पुणे विभागातील ४१० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २ हजार ८७ झाली आहे. ...
उस्मानाबादमधील चिखलीतून सुट्टी संपवून सोलापूरला रुजू पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह
तुळजापूर – उस्मानाबाद तालुक्यातील चिखली या गावचा रहिवासी असलेल्या आणि सध्या सोलापूर येथे सेवेत असलेल्या आणि नुकतीच सुट्टी संपवून सोलापूर येथे गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा ...
‘गुरूद्वारातील कोरोना संसर्ग वाहनचालकांमुळे झाल्याची शक्यता ; जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात’
नांदेड: जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या अचानक २६ झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी भयभीत न होता अधिक खबरदारी बाळगावी,असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण ...
करून दाखवलं ! शेवटच्या रुग्णांची टेस्ट निगेटिव्ह, बीड जिल्हा कोरोनामुक्त
बीड : बीडकरांसाठी आनंदाची बातमी आहे.कोरोणाचा एक रुग्ण आढळून आला होता मात्र त्याचीही तिसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता बीड जिल्हा हा कोरोनामुक्त ...
मुंबईहून आलेल्या पाहुण्यामुळे सांगली महापलिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव
सांगली : काही दिवसांपूर्वी मुंबईहून सांगलीतील दुधेभावी या गावी एक पाहुणा आला. हा पाहुणा कोरोनाबाधित होता. त्यानंतर याचा संसर्ग त्याच्या पत्नीला देखील झाला. त्यानंतर ...
‘संकट आल्यावर महाराष्ट्र सोडून जाणं चुकीचं’ ; राज यांची घरी जाणाऱ्या परप्रांतीयांवर टीका
टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्रावर कोरोनाच संकट आलेलं असताना परराज्यातील लोकं ज्या राज्यामध्ये पैसे कमवले त्या राज्याला संकटात टाकून आपल्या राज्यात जाण्याचा विचार करत ...
राज्यात आज १००८ नवीन रुग्णांचे निदान तर २६ मृत्यू ; एकूण रुग्ण ११ हजार ५०६ : राजेश टोपे
मुंबई : राज्यात आज १०६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधित १००८ नवीन रुग्णांची नोंद ...
‘पराक्रमी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे भाग्य आपल्याला लाभले याचा आनंद आहे’
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनामुळे महाराष्ट्रासह देशभर लॉक डाऊन आहे, अशातच आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र ...
‘मी काही दारुचे गुत्थे सुरु करा सांगितलं नाही’ ; राज ठाकरेंचे टीकाकारांना उत्तर
टीम महाराष्ट्र देशा – काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी राज्यात मद्यविक्रीची दुकाने सुरु करावीत अशी मागणी केली होती त्यानंतर शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून त्यांच्यावर ...
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी अमेरिकेकडून भारताला आणखी ३० लाख डॉलरची मदत
टीम महाराष्ट्र देशा – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. आता अमेरिकन सरकारने यूएसएआयडीच्या माध्यमातून कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला ...