Health

कोरोनाचा उगम झालेल्या चीनमध्ये नागरिकांना तब्बल १ अब्ज लसींचे वाटप

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना महामारीविरोधात युद्धपातळीवर सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत तब्बल १ अब्ज डोसचा टप्पा पूर्ण केल्याची घोषणा चीनने केली. जगभरात आतापर्यंत दिल्या ...

चीनमधील ‘डॉग मीट फेस्टीव्हल’ची का होतेय जगभर चर्चा ?

नवी दिल्ली – चीनमधील खाण्यापिण्याच्या पदार्थांची नेहमीच चर्चा होत असते. साप,बेडूक,वाटवाघुळ,मांजर आदींपासून बनविण्यात येणारे पदार्थ मोठ्या चवीने चीनमध्ये खाल्ले जातात. यातच आता जगाची डोकेदुखी ...

औरंगाबादेत ऑनलाइनपेक्षा ऑफलाईन लसीकरण केंद्रावरच जास्त गर्दी!

औरंगाबाद : राज्य सरकारने ३० ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेने नियोजन केले आहे. आज पासून ३० ते ...

मराठी आभिनेत्रीनी केली अशी योगसाधना ; आसन बघुन चाहते थक्क

मुंबई : आज सर्वत्र योग दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी 21 जून रोजी हा साजरा केला जातो. हा दिवस वर्षाचा सर्वात मोठा दिवस ...

‘सत्तर वर्षांहून अधिक वयांच्या कैद्यांची सुटका करा’, मेधा पाटकरांची हायकोर्टात याचिका

मुंबई : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असून दरदिवशी ६० ते ६५ हजार रुग्णांची नोंद होत आहे. याच पार्श्वभूमीवर ७० वर्षांपेक्षा अधिक ...

मोदींनी लॉन्च केले M-YOGA APP, यापुढे जगालाही मिळणार योगाचे धडे

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी सकाळी देशातील नागरिकांना संबोधित केले. यावेळी मोदींनी कोरोना संकट काळात योग हा ...

दिलासा! दुसऱ्या लाटेनंतर औरंगाबादेत कोरोनाबाधित बालकांचे प्रमाण घटले

औरंगाबाद : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बाधित बालकांच्या संख्येत मोठी वाढ होत ...

काळजी घ्या…पुण्यात आज कोरोनामुक्तांपेक्षा नव्या कोरोना रुग्णांचा आकडा अधिक

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची ...

देशात तिसरी लाट ६ ते ८ आठवड्यांत, ‘एम्स’च्या प्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. पण देश आता तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचा निर्वाणीचा इशारा ‘एम्स’चे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी ...

दिलासा! भारताला कोरोनाची चौथी लस मिळणार, ‘झायडस कॅडिला’चा मंजुरीसाठी अर्ज

नवी दिल्ली : ‘झायडस कॅडिला’ ही भारताची अग्रणी औषधी कंपनी पुढील आठवड्यात आपल्या ‘झायकोव्ह-डी’ या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय औषध नियामकांकडे अर्ज करणार ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!