Health
‘कोरोना काळात लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आशा भगिनींनी दिलेले योगदान अभिमानास्पद’
नाशिक – कोरोना काळात ग्रामीण व निमशहरी भागातील बालकांच्या व महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आशा भगिनींनी दिलेले योगदान अभिमानास्पद आहे, अशा शब्दात केंद्रीय आरोग्य ...
अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अवयवदान करत समाजासमोर ठेवला आदर्श
नागपूर : अवयवदान सप्ताहाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिका आणि आय.एम.ए.च्या वतीने जनजागृती सुरू आहे. या कार्यक्रमाने प्रेरीत होऊन अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे त्याच्या नातेवाईकांनी ...
धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
नवी दिल्ली : कोरोना हा रोग अद्यापही पूर्णपणे नष्ट झालेला नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे सर्वांचे लसीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशात व्यापक लसीकरणाची ...
‘जनआशीर्वाद यात्रा अयशस्वी करण्यासाठीच राज्य सरकारकडून गुन्हे दाखल’, प्रवीण दरेकरांचा आरोप
ठाणे : ठाणे शहरात सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा विनापरवाना काढण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी यात्रेचे आयोजन करणाऱ्या भाजपच्या ...
डेल्टा प्लसचा धोका वाढला; रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील 30 व्यक्तींची केली जाणार वैद्यकीय तपासणी
मुंबई – महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या रूग्ण संख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना देखील डेल्टा प्लसची लागण ...
कोरोनाचा वाढता उद्रेक! रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ
नवी-दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून कोरोना या संसर्गजन्य रोगाने हाहाकार माजवला आहे. ५ महिन्यांपासून काही प्रमाणात रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे चित्र बघायला मिळत होते. तसेच ...
‘संजय राऊतजी, शिवसेनेच्या रॅलींतून कोरोना पसरत नाही का?’, मंत्री कपिल पाटलांचा पलटवार
कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागात जनतेशी संवाद साधण्याच्या सुचना केल्या आहेत. त्याकरिता महाराष्ट्रात भाजपाच्या वतीने जनआशीर्वाद यात्रा सुरू करण्यात ...
वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावर परभणी शिवसेना आक्रमक, खासदारांची आंदोलनाची भूमीका
परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तत्काळ मंजूर करीत कार्यान्वित करावे या मागणीसाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आता निर्णायक लढाई लढण्याचा निर्णय जाहीर केला ...
२ ते १८ वयोगटातील बालकांसाठी कोव्हॅक्सिनची चाचणी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे भारतातील कोरोनाचा धोका थोडाफार कमी झाला असला तरी अद्याप संपलेला नाही. त्यात संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त ...
‘भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण’
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागात जनतेशी संवाद साधण्याच्या सुचना केल्या आहेत. त्याकरिता महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा सुरू झाल्या आहेत. ...