Health
चिंता वाढली ; कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात ‘या’ दोन लसी कमी प्रभावी
मुंबई : कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात ...
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत-राजेश टोपे
नवी-दिल्ली : आज(१९ ऑगस्ट) आरोग्य मंत्री राजेश टोपे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना ‘राज्यामध्ये लसीकरणाची यंत्रणा सक्षम आहे, मात्र जर लसच उपलब्ध झाली नाही तर ...
‘वैद्यकीय शिक्षण विभागातील पदभरतीची प्रक्रिया लवकरच’, मंत्री अमित देशमुखांची माहिती
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग १ आणि वर्ग २ ची पदभरती करण्यात येत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण ...
मनपात सावळा गोंधळ! पूर्वी टेस्ट करून २ महिन्यांनंतर दिला रिपोर्ट अन आता टेस्ट न करताच पाठवला अहवाल
औरंगाबाद : १ एप्रिलला आरटीपीसीआर तपासणी केली. आणि चक्क ८ जूनला २ महिने ८ दिवसांनी आपण एप्रिल महिन्यात पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. अन त्यांच्या पायाखालची ...
80 हजार लसी उपलब्ध असूनही ‘या’ जिल्ह्यात सिरींजचा तुटवडा असल्यानं लसीकरण बंद होण्याची वेळ
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात सध्या 80 हजार लसीच्या मात्रा उपलब्ध असून केवळ सिरींजचा तुटवडा असल्यानं ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र बंद होण्याची वेळ आली आहे. ...
‘कोविड योद्धा होता आलं नाही तर किमान कोविडदूत तरी बना!’, मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन
मुंबई : राज्यात कोरोना आटोक्यात यावा यासाठी प्रत्येकाने सावधपणे पाऊल टाकणे गरजेचे असून, सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच ...
कोरोना मुक्तीचा दावा करणार इस्रायल पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटातून भारत काहीसा बाहेर येत असतानाच आता संपूर्ण जगावर कोरोनाच्या डेल्टा विषाणूचे संकट समोर आले आहे. कोरोनाचा विषाणू हा ...
पनवेलमध्ये तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण मोहिम, सुरक्षा रक्षक आणि मोलकरणीचेही होणार लसीकरण
मुंबई: दैनंदिन व्यवहारात नागरिकांच्या जास्तीत जास्त संपर्कात येणाऱ्या घटकांच्या लसीकरणावर पनवेल महापालिका प्रशासनाने भर देत निराधार, बेघरांचे, शिक्षकांचे लसीकरण केल्यानंतर आता पनवेल महापालिका सुरक्षा ...
पुण्यात दिल्लीहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर ! आज सक्रिय रुग्णांमध्येही झाली वाढ
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरात ७ हजारांच्या आसपास रुग्णांची सर्वाधिक संख्या नोंदवण्यात आली होती. आता ही स्थिती आटोक्यात आली असून शहरातील बहुतांश ...
राज्यात आज ‘या’ जिल्ह्यात एकही रुग्ण नाही तर ७ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक
मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक भयंकर असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेच राज्यासह देशभरात हाहाकार माजवल्यानंतर आता तिसरी ...