Education

‘मुंबईत मराठीची अवस्था बिकट… तर 2027 पर्यंत मुंबईत एकही मराठी शाळा राहणार नाही’

मुंबई : भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, मराठी शाळांचा मुद्दा उपस्थित केला आहे. शिवसेनेने मुंबईत जवळपास 30 वर्षे ...

८ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ करणाऱ्या न्यासा कंपनीचे नाव काळ्या यादीत नाही हे आश्चर्यच- भाजपाची टीका

मुंबई : राज्यात २५ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाच्या गट क आणि ड पदासाठी परीक्षा होणार होत्या. या साठी राज्यातील ८ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले ...

मुंबईतही होणार शाळा सुरु; महापालिका आयुक्तांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा

मुंबई – मुंबईत येत्या 4 ऑक्टोबरपासून इयत्ता 8 वी ते 12वी चे वर्ग प्रत्यक्ष सुरु करायला परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल ...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी खासदार इम्तियाज जलील यांचे ‘मिशन तालीम’

औरंगाबाद : अतिवृष्टी आणि कोविड प्रादुर्भावामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होवुन जनजीवनच उध्दवस्त झालेले आहे. शेतकरी बांधव आणि गोरगरीब जनतेवर जणु ...

१० ऑक्टोबरला होणार यूपीएससी पूर्व परीक्षा, औरंगाबादेत ४७ केंद्र जाहीर

औरंगाबाद : यूपीएससी विभागाच्या वतीने १० ऑक्टोबर रोजी नागरी सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी ९ :३० ते ११:३० तर दुपारी २:३० ते ...

विद्यार्थ्यांना मिळत राहणार सकस आहार, ‘प्रधानमंत्री पोषण योजने’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : शासकीय व अनुदानित शाळांतील बालवाडीसह प्राथमिक स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून मोदी सरकारने ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेला ...

दिवाळीनंतर राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यात येतील; उदय सामंत यांचे सूचक विधान

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ...

ठाकरे सरकारच्या शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर मनसेने केली भूमिका स्पष्ट

मुंबई : राज्यात ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार आहेत. त्याकरिता बुधवारी शालेय शिक्षण विभागाने राज्यभरातील शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार ...

मुंबईतील शाळा तर सुरु होणार पण दररोज नाही-महापौर पेडणेकर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानुसार ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे पालन करुन शाळा सुरु होणार ...

सफाई कर्मचाऱ्याच्या मुलीसमोर यशाचं लोटांगण ! मोनिका कांबळेची तहसीलदार पदी निवड

पुणे : अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगून अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. यातील अनेक परीक्षार्थींची घरची परिस्थिती ही बेताची असते. मात्र, म्हणतात ना ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!