Crime

अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा; अडचणीत होणार वाढ?

नागपूर – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी ...

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचा छापा

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर मधील घरावर ईडीने छापा टाकला आहे. देशमुख यांच्या घरावरील महिनाभरानंतरचा हा दुसरा छापा आहे. या ...

गाडीला कट का मारला विचारताच, कुऱ्हाडीने वार करून दोघांचे डोके फोडले

वैजापूर : तालुक्यातील भिवगाव येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणात कुऱ्हाडीने वार करून दोघांचे डोके फोडल्याची घटना (दि.२२) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी योगेश भिकन शेळके, ...

अजित पवार, अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजप का करत आहे ?

मुंबई :  माजी आयुक्त परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्यात राजकीय खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे.सचिन वाझे यांच्या ...

बीडमध्ये शिवसेनेच्या वाघांत राडा, जिल्हाप्रमुखपदाच्या निवडीवरून दोन गटात हाणामारी

बीड : माजलगाव येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची नुकतीच जिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे. यामुळे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या नाराजीचे रुपांतर ...

बंटी-बबली फरार! वर्षभर हॉटेलात मुक्काम ठोकून साडेसात लाखांची फसवणूक

औरंंगाबाद : वर्षभर हॉटेलात मुक्काम ठोकून हॉटेल मालकाला साडेसात लाखांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हॉटेल व्यावसायिकाने पोलीस ठाणे गाठत तक्रार ...

फेसबुकवर दुचाकी विक्रीची जाहिरात देऊन युवकाची फसवणूक, भामट्याविरूध्द गुन्हा दाखल

औरंंगाबाद : फेसबुकवर जुनी दुचाकी विक्रीची जाहिरात पाहिल्यावर खरेदी करण्यासाठी पंजाबसिंग दिवाकरसिंग (वय ३१, रा. न्यू एसटी कॉलनी, सिडको, एन-२) या तरुणाने भामट्याशी संपर्क ...

दहा लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली: नवीन कार घेण्यासाठी माहेरी जाऊन दहा लाख रुपये घेऊन ये, या कारणावरून एका विवाहितेचा छळ करण्यात आला असून या बाबत पतीसह इतर सात ...

मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने ताब्यात घेतलेला इकबाल कासकर कोण आहे ?

मुंबई – मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला ...

लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढावल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या

बीड: कोरोना काळात अनेकांचे जीव कोरोना झाल्यामुळे जात आहेत तर अनेकांचे जीव कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले हिते, त्यामुळे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!