Crime

परमबीर सिंह यांना ५ हजारांचा दंड ; ‘या’ मदतनिधीत पैसे जमा करण्याचे निर्देश

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगाने मंगळवारी 5 हजारांचा दंड ठोठावला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या ...

देवेगौडांना कोर्टाने ज्या प्रकरणात तब्बल २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला ते प्रकरण नेमके आहे तरी काय ? 

बेंगळुरू : कर्नाटकच्या बेंगळुरू येथील कोर्टाने माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांना 10 वर्षांपूर्वी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडोर एंटरप्रायजेस (एनआयसी) च्या विरोधात ...

‘हिंसाचार प्रकरणाचा तपास आयोगच करणार’, हायकोर्टाने ममता सरकारला फटकारले

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचार प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सरकारला फटकारले. न्यायालयाने सरकारच्या याचिकेला फेटाळताना या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय ...

प्रवीण दरेकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरलेले मुंबै बँक घोटाळा प्रकरण नेमके आहे तरी काय ?

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेतील १२३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निमित्ताने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ...

पोलीस स्टेशनला येऊ शकत नाही, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासात सहकार्य करू – ट्वीटर

लखनौ – उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे एका जेष्ठ नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी ट्विटर इंडियाच्या वतीने गाझियाबाद पोलिसांनी पाठवलेल्या नोटिशीला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यात ट्विटर ...

हज यात्रेच्या नावाखाली गंडविणाऱ्या ट्रॅव्हॅल्स व्यावसायीकाचा जामीन फेटाळला

औरंंगाबाद : हज यात्रेच्या नावाखाली कुटुंबाला तब्बल १३ लाख ५० हजारांचा गंडा घातल्या प्रकरणी अलबशीर टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या मालक अब्बास अली वाहीद अली हाश्मी ...

शिक्षकाला गंडविणाऱ्या ‘त्या’ तोतया ‘निजामा’ला पोलीस कोठडी

औरंंगाबाद : निजामाचा वंशज असल्याची थाप मारत फळ संशोधन केंद्राची जमीन विक्री करुन शिक्षकाला २५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी निजामाचा तोतया वंशज दिलशाद ...

ऑईल सील, हेडलाईट स्वीचसह कारच्या बनावट साहित्यांची विक्री, दोन दुकानांवर कारवाई

औरंंगाबाद : नामांकीत कंपनीच्या कारचे बनावट स्पेअरपार्ट विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर पोलिसांनी कारवार्ठ केली. या कारवाईत पोलिसांनी ३६ हजार ७०० रूपये किंमतीचे बनावट स्पेअर ...

दामदुपटीच्या आमिषाने व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघे गजाआड

औरंंगाबाद : आमच्याकडे खुप पैसे असून असून तुम्हाला दुप्पट पैसे देतो असे सांगून व्यापाऱ्याची १० लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या चार जणांच्या टोळीतील दोन जणांना ...

धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या तहसीलदारांवर कारवाईसाठी खंडपीठात याचिका

औरंगाबाद : कार्यालयात वाढदिवस साजरा करणे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील तहसीलदारांच्या अंगलट आला आहे. गेल्यावर्षी त्यांनी साथरोग प्रतिबंध कायदा धाब्यावर बसवत चक्क नेवासा तहसील ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!