🕒 1 min read
औरंंगाबाद : वर्षभर हॉटेलात मुक्काम ठोकून हॉटेल मालकाला साडेसात लाखांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हॉटेल व्यावसायिकाने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.
ज्ञानेश्वर सदाशिव पुरी (वय ३९, रा. एन-५, सिडको) यांच्या हॉटेल द लिफमध्ये १६ जून २०२० ते ३ जूनपर्यंत विश्वजीत दत्ता, शिवशंकर दत्ता आणि एका महिलेने मुक्काम ठोकला होता. हॉटेलातील रुम किरायाने घेतली होती.
त्याचे एकुण भाडे सात लाख ४१ हजार २१६ रुपये झाले. त्यामुळे हॉटेल मालकांनी दत्ताकडे पैशांची मागणी केली. दत्ताने त्यांना वेगवेगळ्या खात्याचे चेक दिले. मात्र, ते देखील बाऊन्स झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावरुन सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आप से बेहतर उम्मीद किये थे हम’, मिम्स शेअर करत सेहवागने व्यक्त केली नाराजी
- मायकेल वॉनने पुन्हा उडविली भारतीय चाहत्यांची खिल्ली ; म्हणाला, मला माफी मागावी लागेल!
- चहलने केला जिमचा व्हिडीओ शेअर, ‘या’ क्रिकेटरने दिली सलमान खानची उपमा
- डब्ल्युटीसी फायनल! ‘गड गेला पण सिंह आला’ जडेजाची कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप
- डब्ल्युटीसी फायनल! जेतेपद गमावले, मात्र अश्विनने रचला इतिहास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
