🕒 1 min read
मुंबई : सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आज १० जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत. दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
