मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी आज १० जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावली.
आता मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान राज्यसभा निवडणूक संदर्भात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
