मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून आज विधानसभेत दुसऱ्या दिवशी चांगलीच टोलेवाजी पहायला मिळाली. भास्कर जाधव आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये लक्षवेधीवरुन चांगलीच पाहायला मिळाले.
मला उत्तर कधी मिळणार? ते मी कधी वाचणार? आणि त्यावर प्रश्न कधी विचारणार? असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना, भास्कर जाधव यांना वाचण्याची गरज काय त्यांना सगळं समजतं असा टोला फडणवीसांनी लक्षवेधीवरुन भास्कर जाधव यांना लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Assembly Session 2022 | “एवढे चमचे असताना तुम्ही…”; छगन भुजबळांचा खोचक टोला
- Amol Mitkari | “घातपात झाला तर या सरकारला सोडणार नाही”; संशयास्पद बोटीवरून मिटकरींचा इशारा
- Assembly Session 2022 | ४० लोकांना खूप सांभाळावं लागणार आहे, पण वरचे १० असे तसेच आहेत – अजित पवार
- मोठी बातमी । दहीहंडीला मिळाला खेळाचा दर्जा! सरकारी नोकरीत आरक्षण; मुख्यमंत्र्याची घोषणा
- Breaking News | मुंबईनंतर आता पुण्यातही नाकाबंदीला सुरुवात; संशयास्पद बोटीमुळे राज्यभरात रेड अलर्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

