राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे आज सांगली दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी राज्यात चालू असलेल्या विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपवर टीका केली आहे. गुजरातला वादळ आले होते तेव्हा गुजरातला आधीच एक हजार कोटी देण्यात आले, मग महाराष्ट्राने काय बिघडवला आहे.
जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर अडचण येते तेव्हा केंद्रातले सरकार अन्याय करते, त्यावर राज्यातील भाजपचे नेते शांत का बसतात, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

