मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे. मात्र भाजपने देखील याच पद्धतीची भूमिका घेतली आहे. त्यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका वेगळी असल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी राज ठाकरे यांच्यावर टीका देखील केली आहे.
राज ठाकरेंना राजकारणात यश मिळत नाही त्यामुळे ते अश्या भूमिका घेत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

