ukrain
“शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली” – देवेंद्र फडणवीस आक्रमक
पुणे : कालपासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या महाविकास आघाडीच्या प्रस्तावावरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. भाजपने शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वावरून डिवचायला सुरु केले आहे. ...
सत्तेसाठी ‘काहीही’ हेच सेनेचे धोरण; केशव उपाध्येंचा टोला
मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली असल्याने राजकारणात एकाच चर्चा रंगली आहे. यावरून भाजपने शिवसेनेला धारेवर धरले असतानाच आता शिवसेना प्रमुख तथा राज्याचे ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी केले ”द काश्मीर फाइल्स’चे कौतुक, म्हणाले…
लखनऊ: ‘द काश्मीर फाइल्स’च्या टीमने रविवारी कॅबिनेट मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक ...
तुकाराम बीजनिमित्त देवेंद्र फडणवीस देहूत तुकोबांच्या चरणी; फोटो व्हायरल
देहू: आज (२० मार्च) तुकाराम बीजनिमित्त माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देहूत जगदगुरु संत तुकोबारायांचे दर्शन घेतले. त्यांचे येथील ...
दुध उत्पादन वाढीसाठी करा ‘या’ चाऱ्याची लागवड
मुंबई : शेतकऱ्यांना हिरव्या चाऱ्याची सोय करताना अनेक समस्या उद्भवत असतात. पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकऱ्यांना हिरव्या चाऱ्याची व्यवस्था सहज करता येऊ शकते. ऐन ...
Russia Ukraine War : रशियाचा पुन्हा युक्रेनियन शाळेवर बॉम्ब हल्ला
टीम महाराष्ट्र देशा: रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाचा आज २५वा दिवस आहे. रशियाचे हल्ले आजही सुरूच आहेत. आज रशियाने यूक्रेनमधील मारियुपोल शहरातील एका आर्ट ...
“मोदींनी अनेक जागतिक नेत्यांना पिछाडीवर टाकले”, चंद्रकांत पाटलांकडून स्तुतिसुमने
मुंबई: मॉर्निंग कन्सल्ट (Morning Consult) या कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) लोकांची मान्यता असलेल्या नेत्यांमध्ये जगात पहिल्या क्रमांकाचे नेते ठरले ...
दहशतवाद्यांना अंगावर घेणारे बाळासाहेब ठाकरे एकच मर्द होते- उद्धव ठाकरे
मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिल्यानंतर भाजपने शिवसेनेला हिंदुत्वावरून चांगलेच निशाण्यावर धरले आहे. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (२० मार्च) भाजपच्या सर्व ...
Russia Ukraine War; अध्यक्ष जो बायडन यांनी चीनला दिला संतप्त इशारा
टीम महाराष्ट्र देशा: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी शुक्रवारी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना इशारा दिला की जर चीनने युक्रेनियन शहरांवर हल्ले करणार्या रशियाला ...
कल्याणमध्ये आढळला चित्रांग नायकूळ जातीचा दुर्मिळ साप
मुंबई: कल्याण चिंचपाडा येथे एका दुकानात छोटासा साप आढळून आला. या सापाबद्दलची माहिती वाॅर फाऊंडेशनला हेल्पलाईनवर मिळाली. त्यानंतर सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या ...