Share

“शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली” – देवेंद्र फडणवीस आक्रमक

Published On: 

पुणे : कालपासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या महाविकास आघाडीच्या प्रस्तावावरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. भाजपने शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वावरून डिवचायला सुरु केले आहे.

विरोधी पक्षनेतेही देवेंद्र फडणवीस यांनी कालपासून शिवसेनेवर या मुद्द्यावरुन जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. म्हणाले, “शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणुका जिंकली, असा जोरदार घणाघात फडणविसांनी शिवसेनेवर केला आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शिवसेना सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेली, त्यांनी आम्हाला लाचारी शिकवू नये”, असाही पलटवार त्यांनी केला. जेव्हापासून भाजप शिवसेनेची युती तुटलीय तेव्हापासून भाजप शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचत आहेत. यासह आता भगव्यासाठी फक्त भाजप आहे, असे भाजप नेते वारंवार सांगत असताना पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!