संजय राऊत
चाणक्यचा बाप आमच्या पक्षाचा नेता आहे; नवाब मलिकांचं भाजपवर शरसंधान
परभणी : राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता परभणी जिल्ह्यातील सोनपेठ ...
‘महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री हे विश्वास ठेवावा असे व्यक्तिमत्व’
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर ...

‘महाराष्ट्रात पाव किलो ड्रग्ज शोधणाऱ्यांनी गुजरातमधल्या…’, एनसीबीवर राऊतांचा हल्लाबोल
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहेत. केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे ...
भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सगळे कपडे स्वच्छ होतात-संजय राऊत
मुंबई : काल(१० नोव्हें.)माध्यमांशी संवाद साधतांना रियाझ भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम गँगसोबत त्याचे संबंध ...
नवाब मलिक हे एका चिडीतून सगळं करताय- संजय राऊत
मुंबई : पत्रकार परिषदेत बोलत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे. ते न करता रोज सकाळी आरोप प्रत्यारोप ...
‘चिखलात लोळण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला’, राऊतांचे मलिक व फडणवीसांना सूचक ट्विट
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी नोटाबंदीच्या काळात साडे १४ कोटींच्या बनावट नोटा सापडल्याचे प्रकरण भाजपा नेते फडणवीस यांनी ...
‘मलिक साहेब, हायड्रोजन सोडा आता तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागेल’
मुंबई : अल्प संख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दाऊदच्या जवळचा ...
‘बिगडे नवाब’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना मलिकांच्या मुलीचं सडेतोड उत्तर
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांवर केला. त्यानंतर नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषद घेत ...
बेनामी संपत्तीबद्दल बोलायला लावू नका, नाहीतर…; मलिकांचा अमृता फडणवीसांना इशारा
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांवर केला. त्यानंतर नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषद घेत ...