संजय राऊत

दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे तथा त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावर दिशा सालियन बदनामी प्रकरणी (Disha Salian defamation case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

‘नवाब मलिकांच्या पाठीशी मजबुतीने उभे राहणार’ – छगन भुजबळ

नाशिक: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असून ३ मार्च पर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्यावर झालेल्या ...

‘सलीम-जावेद’ जोडीवर गौप्यस्फोट करणार; भाजप नेत्याचा इशारा

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांना ED (ईडी) करून अटक करण्यात आली. नवाब मलिक यांना अटक करण्यात ...

Saba Azad साठी Hrithik Roshan ची पहिली पोस्ट, नात्यावर शिक्कामोर्तब?

मुंबई : हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या अफेअरची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. दोघेही कधी डिनर डेटवर तर कधी फॅमिलीसोबत दिसले आहेत. दरम्यान, ...

“…मला नेहरूंनी घेतलेल्या परराष्ट्र धोरणाची आठवण करून देते”, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट चर्चेत

मुंबई: रशिया आणि युक्रेन युद्धाचे पडसाद सर्व जगावर उमटत आहेत. रशियाने युक्रीयावर केलेल्या हल्ल्यामुळे सर्वत्रच चिंतादायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यात सर्वच देशांची भूमिका ...

PSL 2022: लाहोर कलंदर संघाचा इस्लामाबादवर चित्तथरारक विजय

मुंबई: शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) रात्री गद्दाफी स्टेडियमवर खचाखच भरलेल्या लाहोरी प्रेक्षकांसमोर इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध एलिमिनेटर २च्या अंतिम ओव्हरमध्ये डेव्हिड विईसने सनसनाटी कामगिरी करून लाहोर ...

८० वर्षीय धाडसी वृद्धाचे देशप्रेम! युक्रेनच्या सैन्यात भरती होण्यासाठी रांगेत उभा, फोटो व्हायरल

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामधील वाढत्या तणाव दरम्यान सोशल मीडिया युक्रेनमधील नागरिकांच्या हृदयद्रावक फोटोंनी भरला आहे. युक्रेनमधील सबवे स्टेशनवर एका जोडप्याचा निरोप घेण्याच्या ...

‘सोलापूर-लातूरच्या रेल्वे कारखान्याचे काम अंतिम टप्यात’ – अनिल कुमार लाहोटी

सोलापूर: लातूरच्या रेल्वे कारखान्याचे काम हे अंतिम टप्यात आहे तसेच त्याच्या ऑपरेशन्स बाबतीत रेल्वे मंत्रलयात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. लवकरच हा कारखाना कार्यान्वित ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!