सोलापूर: लातूरच्या रेल्वे कारखान्याचे काम हे अंतिम टप्यात आहे तसेच त्याच्या ऑपरेशन्स बाबतीत रेल्वे मंत्रलयात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. लवकरच हा कारखाना कार्यान्वित होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे व्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते.
मराठवाड्यातील लातूर येथे उपनगरीय लोक आणि मेट्रोसाठी बोगी तयार करणारा कारखाना उभारला जात आहे. आतापर्यंत या प्रकल्पसाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र अद्याप हा कारखाना सुरु झालेला नाही. दरम्यान, या कारखान्याचे काम अंतिम टप्यात आले आहे आणि लवकरच हा कारखाना कार्यान्वित होईल. अशी माहिती मध्य रेल्वेचे व्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
“…तर आता तुमच्याही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही”, संजय राऊतांचा इशारा
“मी बुमराहला गोलंदाजीसाठी लाच देण्याचा प्रयत्न केला”; भारतीय खेळाडूचा खुलासा
पाकिस्तान दौऱ्यासाठी जाण्याआधी डेव्हिड वॉर्नरने केली परिवारासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…
“कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा, पण…”, अजित पवार भडकले
“…यावर भाजपवाले तोंड का उचकटत नाहीत?”, संजय राऊतांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

