महाराष्ट्र

‘दौरे व पंचनामे यांचा फार्स न करता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत करा’

अकोला : गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील 182 परिमंडळांमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाल्याने राज्यातील 12 लाख हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत. शेतजमीन वाहून गेली आहे. नाशिक ...

शेतकऱ्यांना मदत करा हे सांगायला भाजप कशाला हवा ? – वडेट्टीवार

नागपूर : अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे झालेल्या अतिवृष्टीने ...

देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर मराठवाडा व विदर्भाचा दौरा करणार

पुणे : मराठवाड्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून या भागामध्ये तुफान पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांचे हातातोंडाशी ...

ठाकरे सरकारनं ऐकलं ! ‘त्या’ विद्यार्थ्यांसाठी सीईटी प्रवेश परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ ...

पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेणार – वडेट्टीवार

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. चक्रीवादळाच्या परिणामामुळे ...

शेतकरी संकटात, पोकळ आश्वासनांची नव्हे तर तातडीच्या मदतीची गरज; फडणवीसांची कळकळीची विनंती

मुंबई : मराठवाड्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली ...

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर सोडू नका असं केलेलं आवाहन म्हणजे…; भातखळकरांनी उडवली खिल्ली

मुंबई : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती उद्भवली आहे. जवळपास २५ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. मराठवाड्यातील ...

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार; नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री करणार दौरा

मुंबई : मराठवाड्यात गेल्या सात दिवसांपासून पावसाने हाहाकार केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मराठवाड्याचा दौऱ्यावर आहेत. परळी ...

‘मुख्यमंत्र्यांचे कोकणातील आश्वासन अजून हवेतच आणि आता मराठवाड्यासाठी नव्या वाफा…’

मुंबई : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती उद्भवली आहे. जवळपास २५ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. मराठवाड्यातील ...

आम्ही बांधावर गेलो तेव्हा सत्ताधारी बांधावर गेले; पंकजा मुंडेंचा सरकारवर निशाणा

परळी : मराठवाड्यात गेल्या सात दिवसांपासून पावसाने हाहाकार केला आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मराठवाड्याचा दौऱ्यावर आहेत. परळी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!