मनसे
मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष, मुनगंटीवारानी राज ठाकरेंना डिवचले
टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकी दरम्यान राज्यात भाजप आणि मनसे या पक्षांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध पाहिला मिळाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लाव रे ...
आघाडीच्या फंदात पडण्याऐवजी राज ठाकरे देणार स्वबळाचा नारा?
टीम महाराष्ट्र देशा- एका बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीमध्ये सामील करून घेण्यासाठी कॉंग्रेस अनुकूल झाल्याचे पहायला मिळत असताना मनसेने मात्र आता सावध भूमिका घेतल्याचे ...
मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक
टीम महाराष्ट्र देशा- मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी पनवेलमधील भाजपचा फरार नगरसेवक विजय चिपळेकरला अटक करण्यात आली आहे. मुंबई युनिट ३च्या गुन्हे ...
रावसाहेब दानवेना केंद्रात स्थान, भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पाचव्यांदा जालना मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. मागील पाच ...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, मनसेकडून नव्या राजकीय समीकरणाचे संकेत
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत मिळाले आहे. आघाडीला मात्र दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू ...
विधानसभेत मनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप निर्णय नाही – जयंत पाटील
टीम महाराष्ट्र देशा :आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीत घेण्याबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ...
निकालानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे ...
राज ठाकरेंना क्लीन चीट, ‘त्या’ प्रकरणातून निर्दोष मुक्तता
टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना २००८ मधील परप्रांतियांविरोधात इगतपुरीमधील आंदोलन आणि हॉटेल तोडफोडप्रकरणी क्लीन चीट मिळाली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात ...
विधानसभा निवडणुकीत मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत सर्वांचे एकमत
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकी नंतर आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची ...
शेतकरीनेते राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून दोघे एकत्र येणार?
टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट ...