Share

Seema Patra | धक्कादायक! भाजप नेत्या सीमा पात्राने पिडीतेला शौचालय चाटायला भाग पाडलं अन् नंतर…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : रांचीच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार भाजप नेत्या सीमा पात्रा यांनी एका पीडितेला आठ वर्षांपासून बंदीवानात ठेवण्यात आलं होतं. पात्राच्या मुलाकडून मिळालेल्या माहितीमुळे अखेर महिलेची सुटका करण्यात आली.

पात्राचा मुलगा न्यूरोलॉजिकल समस्याने त्रस्त होतात्यामुळे तो रांची येथील रुग्णालयात उपचार घेत होता. त्यानंतरच त्याने त्याच्या मित्राला, पीडितेच्या स्थितीबद्दल सावध केलं. बस्की यांनी नंतर जिल्हा प्रशासनाला माहिती दिली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सीमा पात्रा यांनी पिडीतेला शौचालय चाटायला भाग पाडलाः

भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा, यांनी तिच्या घरगुती नोकराचा छळ आणि उपासमार केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. पिडीत महिला ही आदिवासी असून तिचं नाव सुनीता असं आहे. सीमा यांनी पिडीतेला एकदा शौचालय चाटण्यास भाग पाडला असल्याचा धक्कादायक प्रकार सुनिता यांनी सांगितलं आहे. या आरोपाखाली त्यांना बुधवारी अटक करण्यात आली होती. त्यांना स्थानिक न्यायालयाने 12 सप्टेंबरपर्यंत 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवलं आहे, असं सरकारी वकील प्रदीप चौरसिया यांनी सांगितलं.

धक्कादायक बाब म्हणजे सीमा पात्रा माजी आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नी आहेत. त्यांनी दावा केला की त्या निर्दोष आहेत. तसेच तिच्यावरील आरोपांबद्दल विचारलं असता, हे खोट आणि राजकीय हेतूने प्रेरित आरोप आहेत, असं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे. एवढंच नाही तर सीमा पात्रा यांनी सुनितावर अनेक भयानक प्रकार केले. गरम तव्याचा दाग लावणं, असे अनेक छळ सुनिताने सांगितले आहेत.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!