सांगली : राज्यसभेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपकडून विजयाचे दावे–प्रतिदावे सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत.
अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आगामी महापालिका निवडणुकीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते सांगलीत बोलत होते.
महत्वाच्या बातम्या –


