Share

“पहिल्यांदाच देशाला माफी मागावी लागली” – संजय राऊत

Published On: 

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून देशभरात नुपूर शर्मा हे नाव चर्चेत आलं आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी भाजपाच्या प्रवक्त्या असलेल्या नुपूर शर्मा यांना पक्षानं निलंबित केलं आहे. या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील इस्लामिक राष्ट्रांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी कतार सरकारने भारताच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्याकडे पत्र देत भारत सरकारने या प्रकरणावरून माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आता या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!