Share

Assembly Session 2022 | पावसाळी अधिवेशन 2022 : आ. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पावसाळी अधिवेशनाला आज सुरवात झाली आहे. नव्या सरकारचे 18 कॅबिनेट मंत्री विरोधकांना कसे तोंड देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. दोन महिन्यापूर्वी सरकारमध्ये असलेली महाविकास आघाडी शिंदे सरकारला कशी आणि कोणत्या मुद्द्यावरुन घेरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.

शिवसेना पक्षाने व्हीप जारी केला आहे जे आमदार शिवसेना चिन्हावर निवडून आले आहेत त्यांना व्हीप पाळावा लागणार आहे आणि जे पालन करणार नाहीत त्यांचावर कारवाई करण्यात येईल, असे शिवसेनेचे नेत अंबादास दानवे यांनी माध्यमांना सांगितले. मागच्या ५० दिवसातील घटना पाहिल्या तर सरकार आहे की नाही आशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!