🕒 1 min read
Winter Session 2022 | नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्नोत्तरे तासादरम्यान उल्हासनगरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शासन कोणती ठोस उपाययोजना करणार आहे? अशा प्रश्न उपस्थित केला. यावेळी प्रश्नोत्तर तासाला मुख्यमंत्री गैरहजर असल्याने अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आमने-सामने आले होते.
अजित पवार म्हणाले, “शासन आणि महानगरपालिका यांच्या ढिसाळ नियोजनामुळे उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये दीडपट दंडाची आकारणी करून पाणी मिळते. ही रक्कम उल्हानगरच्या नागरिकांकडून वसूल केली जाते यात त्यांचा काय दोष आहे?”
महत्वाच्या बातम्या :
- Winter Session 2022 | अब्दुल सत्तारांच्या घोटाळ्याची एकनाथ खडसेंनी केली पोलखोल! म्हणाले, “१५ कोटी रुपयांची उलाढाल”
- IPL 2023 | ख्रिस गेलने लाईव्ह कार्यक्रमात केला अनिल कुंबळेवर गंभीर आरोप, म्हणाला…
- Winter Session 2022 | सीमाप्रश्नावर कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर
- Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातली नैतिक पातळी राखली पाहिजे – संजय राऊत
- Abdul Sattar | अब्दुल सत्तारांच्या मुलीची TET प्रमाणपत्राविना कायम नेमणूक, धक्कादायक माहिती समोर


