Share

Aditya Thackeray : कधीच कोणासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले नव्हते – आदित्य ठाकरे

Published On: 

नाशिक : आदित्य ठाकरे यांना सुहास कांदे यांच्या वक्तव्याविषयी विचारणा करण्यात आली. सुहास कांदे यांनी तुमच्या भेटीची वेळ मागतिली आहे, याकडे आदित्य यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, चालेल ना, पण आता मंदिराच्या परिसरात राजकारण नको.

कारण आमचं मंदिर हे राजकारणासाठी नसतं. मी सुहास कांदे यांना निश्चित भेटेन. त्यांनी मातोश्रीवरही यावं. आम्ही कधीच कोणासाठी दरवाजे बंद केले नव्हते, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!