Share

Ashish Shelar | तत्कालीन सरकारने फॉक्सकॉनसोबत करारनामा तरी केला होता का? – आशिष शेलार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्याने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेय, विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर आरोप केले जात आहे. दरम्यान याच मुद्द्यावरील विरोधकांच्या आरोपांना आज भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित करत प्रत्युत्तर दिले आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत पेंग्विन सेनेने उत्तर द्यावे, अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशच्या मार्फत चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करत शेलारांनी महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रतिसवाल उपसथित करत निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!