मुंबई : ईडीने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले. याशिवाय दापोली आणि पुण्यातील काही ठिकाणी त्यांच्या रिसॉर्टवरही ईडीने छापे टाकले.
यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी षडयंत्र रचल्याचा थेट आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

