“अहिल्या मातेच्या जन्मस्थळी ताकतीने या” ; गोपीचंद पडळकर यांची हाक
सांगली: समस्त बहुजन समाजाला आपल्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी गोपीचंद पडळकर हे वाफगाव ते चौंडी २९ मे ते ३१ मे इतिहास जागर यात्रा करणार आहेत. त्याची सांगता ते ३१ मे रोजी चौंडी याठिकाणी सर्वांच्या साक्षीने करणार आहेत.
चला करूया जागर अहिल्यादेवी युगाचा, जागर पराक्रमी इतिहासाचा, अशी घोषणा गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी अहिल्या मातेच्या जन्मस्थळी ताकतीने येण्याचे आव्हानही केले आहे.
महत्वाच्या बातम्या:


