Share

“आम्ही मुंबईत गोंधळ करायला आलो नाही तर…”- रवी राणा

Published On: 

🕒 1 min read

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आपण आज २३ एप्रिल रोजी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं जाहीर केलं होत. या पार्श्वभूमीवर आज राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली असून त्यावेळी रवी राणा म्हणले कि, आम्ही मुंबईत कोणत्याही प्रकारचा गोंधळ करण्यासाठी आलेलो नाही.

आम्ही फक्त श्रद्धेने हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आलो आहोत आणि उद्या आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार आहोत, अशी ठाम भूमिका मांडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!