🕒 1 min read
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या पुण्यामध्ये आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी वीजटंचाईच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले कि, राज्यात सध्या कोळश्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने वीजटंचाई झाली आहे.
राज्यात हवा तेवढा कोळशाचा पुरवठा होत नाही. यामुळे आता परदेशातून कोळसा आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले! म्हणाले, “तारतम्य…”
- संजय राऊतांच्या सभेसाठी वीज चोरी, पक्षांतर्गत चौकशीची सारवासारव!
- “आयुष्यभर मातोश्री वरचे धुणे-भांडे करून थोडी तरी सुबुद्धी…”, राम सातपुतेंचा संजय राऊतांना टोला
- “राणा दाम्पत्य हे भाजपच्या नौटंकी मधील पात्र आहे”- संजय राऊत
- अन् अजित पवार पत्रकारांवर चिडले! म्हणाले, “कॅमेऱ्यासमोर बोलणं बंद करेन”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
