Share

“सबळ पुरावे मिळाले म्हणून अनिल परबांवर ईडीची कारवाई” ; पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

Published On: 

बीड : ईडीने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले. अनिल परब यांच्या मुंबईतील शासकीय आणि खाजगी निवासस्थानांवर ईडीने छापे टाकले. याशिवाय दापोली आणि पुण्यातील काही ठिकाणी त्याच्या रिसॉर्टवरही ईडीने छापे टाकले.

ही कारवाई दापोली रिसॉर्ट प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ईडीने काल अनिल परब यांची १३ तास चौकशी देखील केली. या कारवाईवर आणि राज्य सरकारवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!