संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया ; म्हणाले
छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं. यावर पत्रकारांनी संजय राऊत यांना या संदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

