🕒 1 min read
बीड : राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणाविषयी आमदार निलेश लंके यांनी भाष्य केले आहे. सध्याचे राजकारण चुकीच्या पद्धतीने सुरू असून सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जात आहेत. पाच-सहा वर्षांपूर्वी मला ईडी कळत नव्हती. असं लंके म्हणले.
आता ज्याचं अकाउंट नाही, त्याच्यामागे देखील ईडी लागत आहे. मी माझं खातं इलेक्शन लागल्यावर उघडले असल्याचं म्हणत लंके यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. बीड जिल्ह्यातील कडा येथे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सवात ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs PAK | आशिया कपमध्ये टीम इंडियाचे पाकिस्तानवर नेहमीच राहीले आहे वर्चस्व, जाणून घ्या रेकॉर्ड!
- Free Travel | मोठी घोषणा! महाराष्ट्रातील 75 वर्षांवरील वृद्धांना मोफत प्रवास
- IND vs PAK | “माझ्या हातात असते तर…” ; सामना सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर रोहित शर्माचे मोठे विधान
- Karuna Munde | 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी करुणा मुंडे यांनी नोंदवला गुन्हा, आरोपी धनंजय मुंडेंच्या परिचयाचे
- Rohit Pawar | राकेश वाधवान मनी लॉन्डरिंग प्रकरणी रोहित पवार अडकणार ? पवार ED च्या रडारवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
