Travel
यामुळे झाले ह्युन्दाईच्या क्रेटाचे डीझेल मॉडेल बंद !
मुंबई: कोरोना नंतर उद्योग व्यवसाय उभारी घेत आहेत. यामध्ये वाहन उद्योगांमध्ये नवनवीन अद्ययावत वाहने बाजारपेठेत यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्याप्रमाणावर वापर ...
खुशखबर ! मारुतीच्या 6 गाड्यांवर मिळावा तब्बल 49,000 रुपयांपर्यंतची सूट !
मुंबई : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोक वाहन खरेदी करत आहे. यामध्ये ग्राहकांचा ऑफर आणि डीस्कउंट मध्ये वाहन खरेदी करण्याकडे कल असतो. तर आता अशीच ...
बहुतांश प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्याने लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा होतोय खोळंबा
दीपक पाठक/पुणे : कोरोनाकाळात संसर्ग वाढू नये म्हणून भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रवासी रेल्वे सेवा बंद केल्या होत्या. अनलॉक चारनंतर शासनाने शिथिलता दिल्याने मुंबई, पुण्यातील ...
शेतकरी उद्या करणार देशभर चक्का जाम आंदोलन, जाणून घ्या नेमके आंदोलनाचे स्वरूप
नवी दिल्ली : दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे. सरकारने चारही आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ ...
‘हा देखील नेहमीप्रमाणे ‘शब्दाचा बुडबुडा’च ठरला’ सामनातुन केंद्र सरकारवर टीका !
मुंबई: केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पेट्रोलवर अडीच तर डिझेल चार रुपयांनी महागणार आहे. इंधनावरील ...
इंधनाचे दर गगनाला भिडले असताना विरोधक झोपी गेले आहेत का ?
पुणे – केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना इंधन दरवाढीचा मुद्दा हा भाजपने चांगलाच लावून धरला होता. वेगवेगळ्या जाहिराती,पोस्टर,आंदोलने करत कॉंग्रेसला भाजपने पाळता भुई थोडी केली ...
शहरातील रस्त्यावरुन उच्च न्यायालयाने मनपाला ठणकावले
औरंगाबाद : राज्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहरातील रस्त्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महानगरपालीकेला चांगलेच खडसावले आहे. शहरात पाण्याची समस्या फार ...
सामान्य नागरिक इंधन दरवाढीमुळे हैराण असताना आता पेट्रोल २.५ तर डीझेल ४ रुपयांनी महागणार ?
मुंबई : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असणार आहे. कारण हा ...
#Budget2021 : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प.बंगालसह निवडणूक असलेल्या राज्यांसाठी मोठ्या घोषणा
नवी दिल्ली : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. हा ...
कोरोना नंतरचा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला उभारी देणार ?
पुणे / श्रुती मुंगीकर : २९ जानेवारी पासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. दरम्यान ...