Share

सामान्य नागरिक इंधन दरवाढीमुळे हैराण असताना आता पेट्रोल २.५ तर डीझेल ४ रुपयांनी महागणार ?

Published On: 

मुंबई : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असणार आहे. कारण हा अर्थसंकल्प कोरोनामुळे मोडकळीस आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला तारणारा ठरणारा का याकडे सामान्यांसह सर्व देशाचे लक्ष लागले होते.

दरम्यान,इंधन दरवाढीमुळे देशभरातील त्रस्त असलेल्या सामान्यांना मोदी सरकारने आणखी एक धक्का दिला आहे. बजेटमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्याचा प्रस्ताव असल्याने जनतेची निराशा झाली आहे.दरम्यान, यामुळे पेट्रोल डीझेल स्वस्त होईल अशी अपेक्षा असतानाच पेट्रोल २.५ तर डीझेल ४ रुपयांनी महागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हा अधिभार आकारताना याचा ग्राहकांवर भार पडू नये याची काळजी घेण्यात आली आहे. मूळ उत्पादन शुल्क आणि विशेष अतिरिक्त शुल्काच्या दरात कपात करण्यात आली असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!