🕒 1 min read
मुंबई : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोक वाहन खरेदी करत आहे. यामध्ये ग्राहकांचा ऑफर आणि डीस्कउंट मध्ये वाहन खरेदी करण्याकडे कल असतो. तर आता अशीच संधी ग्राहकांना आणली आहे. त्यामुळे आता कमी बजेटमध्ये कार खरेदी करता येणार आहे. यामध्ये ६ गाड्यांवर 49,000 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपल्या एरिना डिलरशीपद्वारे विकल्या जाणाऱ्या मारुती अल्टो ते ब्रिझावर दिली आहे. काही गाड्यांवर धमाकेदार ऑफर दिली आहे. ज्यामध्ये तुम्हाला बंपर डिस्काउंटसोबत कार खरेदी करु शकता.
मारुती Alto वर 39 हजार रुपयांची सूट या हॅचबॅक कारवर तुम्हाला 39,000 रुपयांपर्यंतची बचत करु शकतात. यामध्ये तुम्हाला 20,000 रुपयांचा कन्झ्युमर ऑफर, 15,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 4,000 रुपयांचा कॉरपोरेट बोनस मिळेल.
मारुती एस प्रेसोवर 49,000 रुपयांची सूट या मायक्रो एसयूव्हीवर तुम्हाला 49,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल ज्यामध्ये 25,000 रुपयांचा कन्झ्युमर ऑफर, 20,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 4,000 रुपयांचा कॉरपोरेट बोनस मिळतो.
मारुती वागोनरवर 32,000 रुपयांची सूट या हॅचबॅक कारवर तुम्हाला 32,000 रुपयांची सूट मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 13,000 रुपयांचा कन्झ्युमर ऑफर, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांचा कॉरपोरेट डिस्काउंट मिळेल. कंपनी ही ऑफर फक्त CNG व्हेरिएंटवर देत आहेत. याच्या पेट्रोल मॉडेलवर 8,000 रुपयांची सूट मिळणार आहे.
मारुती स्विफ्टवर 34,000 रुपयांची सूट कंपनी या कारच्या खरीदेवर पूर्ण 34,000 रुपयांची सूट मिळणार आहे. यामध्ये 10,000 रुपयांचा कन्झ्युमर ऑफर, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांचं कॉरपोरेट डिस्काउंट मिळेल.
मारुती डिझायरवर 32,000 रुपयां सूट तुम्ही मारुतीच्या या लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडानवर 32,000 रुपयांपर्यंतची बचत करु शकतात. यामध्ये 8,000 रुपयांचा कन्झ्युमर ऑफर, 20,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 4,000 रुपये का कॉरपोरेट डिस्काउंट मिळेल. यासोबतच कारच्या प्री-फेसलिफ्ट मॉडल पर 25,000 रुपयांचाकन्झ्युमर ऑफर मिळेल.
मारुती वीतरा ब्रेझा वर 34,000 रुपयांची सूट या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर तुम्हाला 34,000 रुपयांची सूट मिळेल. यामध्ये जिसमें 10,000 रुपयांचा कन्झ्युमर डिस्काउंट, 20,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 5,000 रुपयांपर्यंतचा कॉरपोरेट डिस्काउंट मिळेल.
महत्वाच्या बातम्या
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
- लवकरच लाँच होणार रियलमीचा नवीन स्मार्टफोन !
- पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाच्या ‘या’ एक्स्पर्टवरही आयपीएल लिलावात लागणार दाव
- ‘बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री झाल्यास जातीयवादी पक्षांचा सुपडा साफ होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

