India
“…त्यामुळे ‘गधा’धारी कोण हे स्पष्ट झालं”, भाजप आणि मनसेच्या सभेवरून संजय राऊत यांचा टोला
मुंबई : महाराष्ट्र दिनी मुंबईतील सोमय्या मैदानावर भाजपचा सन्मान सोहळा आणि औरंगाबाद येथे मनसेची सभा पार पडली. या दोन्ही सभांनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका ...
बिहारपासून सुरुवात..! प्रशांत किशोर स्वतःचा पक्ष काढणार?, twitter वर दिले संकेत
नवी दिल्ली : काँग्रेससोबतच्या अयशस्वी चर्चेनंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नव्या राजकीय खेळीचे संकेत दिले आहेत. सोमवारी एका ट्विटद्वारे त्यांनी आपल्या दशकभरातील अनुभव ...
“खोटं पण रेटून कसं बोलावं हे राज ठाकरेंकडून शिकावं”, श्रीमंत कोकाटे यांचे टीकास्त्र
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीविषयी मोठे ...
“ताई तुज ‘गुणी’ म्हणू की ‘अवगुणी’ गं?”, अमृता फडणवीस यांच्या टीकेवर शिवसेनेची प्रतिक्रिया!
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमृता फडणवीस यांना काल महाउत्सव कार्यक्रमात अप्रत्यक्ष टोला लगावला होता. या महाउत्सव प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे ...
“देश इस्लामच्या दिशेने जातोय, हिंदू राष्ट्राची स्थापना राजकारणातून शक्य”- कालीचरण महाराज
अलीगढ : हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन धर्माच्या आधारावर मतदान करावे, असे वादग्रस्त विधान कालीचरन महाराज यांनी केले आहे. अचल ताल, अलिगड ...
“अजून किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही?”, नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना सवाल
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच ...
देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर किशोरी पेडणेकर यांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या,“बाबरीबाबत सर्व रेकॉर्ड…”
मुंबई : मुंबईतील सोमय्या मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्ताने सन्मान सोहळा पार पडला. यावेळी बोलत असताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भ्रष्टाचार तसेच ...
धर्माच्या आधारावर मतदान करा; कालीचरण महाराजांचे वादग्रस्त विधान
अलीगढ : धर्मगुरू कालीचरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अलिगडच्या समागम परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व हिंदूंनी एकत्र ...
“राज ठाकरे सुपारी बहाद्दर”, किशोरी पेडणेकरांचे टीकास्त्र
मुंबई : महाराष्ट्र नवनीर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (१ मे) औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा ...
“देव कणाकणात आहे त्याची चर्चा…”, जितेंद्र आव्हाड यांचा विरोधकांना टोला
मुंबई : महाराष्ट्र नवनीर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (१ मे) औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा ...