India

बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होणार?; मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले…

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेस नकार दिला आहे. या संदर्भातच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी  राज्यात जातनिहाय सर्वेक्षणाची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लवकरच ही ...

विद्यमान सरकारने दिलेल्या आश्वासनांचे बुडबुडे निरपराध्यांच्या रक्ताने लाल का?; संजय राऊतांचा सवाल

मुंबई: दहशतवाद्यांकडून होणारे ‘टार्गेट किलिंग’ थांबले का नाही? हिंदू, शीख पंडित यांच्यासह स्थानिक मुस्लिमांच्या खुलेआम हत्या कशा सुरू आहेत? कालपर्यंत या प्रश्नांचा जाब तुम्ही मागील ...

“…तरीही जम्मू-काश्मीर अशांतच का?”, संजय राऊतांचा केंद्राला सवाल

मुंबई: 1990 च्या दशकात कश्मिरी पंडितांच्या नशिबी आलेल्या विस्थापनाबद्दल, त्यांच्या शिरकाणाबद्दल काँग्रेस आणि इतर पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारेच मागील आठ वर्षापासून केंद्रात सत्तेत आहेत. ...

सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीकडून नोटीस; बच्चू कडूंचा केंद्रावर निशाणा

अमरावती : अंमलबजावणी संचलनालाय म्हणजेच ईडीकडून आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ...

काँग्रेस नेत्याला पत्नीने दुसऱ्या महिलेसोबत पकडले, बनवला VIDEO

अहमदाबाद : गुजरात काँग्रेस चे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोलंकी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्यांची पत्नी रेश्मा ...

सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीकडून नोटीस ; ८ जूनला हजर राहण्याचे आदेश!

दिल्ली :  अंमलबजावणी संचलनालाय म्हणजेच ईडीकडून आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ...

“केके यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी”, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली: प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) म्हणाले की, प्रसिद्ध गायक श्री कृष्णकुमार कुननाथ यांच्या आकस्मिक ...

गायक KK यांच्या निधनाने पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; म्हणाले, “कायम स्मरणात…”

नवी दिल्ली: गेल्या तीन दशकांमधील भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक केके यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन (KK dies at 53) झाले. त्यांच्या निधनाने पंतप्रधान ...

देशात शिक्षणाचा उद्योग, म्हणून मुलांना युक्रेनला जावे लागते; न्यायालयाने व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : देशात शिक्षण हा एक मोठा उद्योग बनला आहे. त्यामुळे देशात वैद्यकीय शिक्षण घेणे परवडत नसलेल्या विद्यार्थ्यांना युक्रेन सारख्या देशात जावे लागते. ...

“उमर खालिदचे भाषण आक्षेपार्ह, पण…” ; दिल्ली उच्च न्यायालयाचे मोठे विधान

नवी दिल्ली : जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याने महाराष्ट्रातील अमरावती येथे केलेले भाषण अयोग्य आणि घृणास्पद होते. परंतु त्यामुळे ते दहशतवादी कृत्य ठरत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!