Share

बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होणार?; मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेस नकार दिला आहे. या संदर्भातच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी  राज्यात जातनिहाय सर्वेक्षणाची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्यासाठी तेजस्वी यादव यांनी आग्रह धरला होता. यासाठी नितीशकुमार, तेजस्वी यादव यांच्यासह बिहारमधील नेत्यांनी मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दरम्यान ‘जातनिहाय सर्वेक्षण’ जन  हिताचे असून त्यासाठी केंद्राने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही तेजस्वी यादव यांनी केली आहे.

दरम्यान बिहारमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचे सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.  ते काल पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तेजस्वी यादव यांचीही उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!