Share

“केके यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी”, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी व्यक्त केला शोक

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) म्हणाले की, प्रसिद्ध गायक श्री कृष्णकुमार कुननाथ यांच्या आकस्मिक निधनाने मला दु:ख झाले आहे. आपल्या सुमधुर आवाजासाठी आणि सुरेल गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री केके यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी झाली आहे. शांती! असे ट्वीट करत व्यंकय्या नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे.

गेल्या तीन दशकांमधील भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक केके यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन (KK dies at 53) झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असताना केकेला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे तो परत हॉटेलवर गेला. तसा तो कोसळला. त्यानंतर त्याला कलकत्ता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान “प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले. के.के. यांच्या गाण्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांमधल्या विविध प्रकारच्या भावनांचे प्रतिबिंब दिसून येते. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. ओम शांती!”, असे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनीही शोक व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!