Health

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करणे नागरिकांच्याच हातात – शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी काळाची गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाची ...

राज्यात ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप – छगन भुजबळ

नाशिक : राज्यातील ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ते १५ एप्रिल २०२० या पंधरा दिवसात राज्यातील ...

राज्यासाठी दिलासादायक बातमी, कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

मुंबई : एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणांना ...

लॉकडाउनच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याशिवाय अन्य पर्याय नाही : अमित देशमुख

लातूर : लातूर जिल्हा कोविड-19 मुक्त आहे आणि हे स्वरूप आपणाला यापुढेही असेच कायम ठेवावयचे असल्याने जेथे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले जात नाही तेथे ...

केसरी कार्डधारकांना स्वस्त अन्नधान्य व मोफत तांदुळ योजनेचा लाभ दयावा : समरजीतसिंह घाटगे

कागल : कोल्हापूर जिल्ह्यात तीन लाखाहून अधिक केसरी कार्डधारक आहेत .केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत त्यांना मे व जून महिन्यासाठी प्रतिमाणसी तीन किलो गहू प्रति ...

औरंगाबादकारांची चिंता वाढली, कोरोनापेक्षा सारीचे अधिक बळी

औरंगाबाद : जगभरात कोरोनाचे थैमान घातले असताना शहरात मात्र सारीने थैमान घातला आहे. शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या २६ आहे. तर सारीच्या रुग्णांची संख्या आता ...

बॉलीवूड अभिनेते रंजित चौधरी यांचे दुःखद निधन

मुंबई : आपल्या विविध भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारे रंजित चौधरी यांचे अमेरिकेत काल निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून ...

बॉलीवूड अभिनेते रंजित चौधरी यांचे दुःखद निधन

मुंबई : आपल्या विविध भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारे रंजित चौधरी यांचे अमेरिकेत काल निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून ...

अखेर औरंगाबाद मनपाचा ‘तो’ तुघलकी फर्मान अखेर मागे

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे.या संकटाच्या परिस्थितीत मनपामध्ये कार्यरत असलेल्या १२०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीचे आदेश प्रशासनाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी ...

होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची शासनाने वैद्यकीय महाविद्यालयात केली राहण्याची व्यवस्था

बारामती : कोरोनाची बाधा झालेले सात रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे. या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!