Share

राज्यासाठी दिलासादायक बातमी, कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणांना यश आल आहे.

राज्यात कोरोना चाचणीसाठी 52 हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत 48 हजार 198 जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर तीन हजरांच्या आसपास कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सुमारे 60 ते 70 टक्के जणांना लक्षणे दिसत नसून 25 टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत तर पाच टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

तसेच कल्याणमधील एका 6 महिन्याच्या चिमुकलीने कोरोनावर मात केली आहे. तर 83 वर्षांच्या आजीबाईंनी देखील   या भीषण रोगावर विजय मिळवला आहे. आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी सुमारे 265 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या या रुग्णांना दवाखान्यातून घरी सोडताना ठिकठिकाणी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला जात   आहे.

देशातील लॉकडाउन बाबतचा मोठा निर्णय | PM Modi Announced Big Decision About India’s Lockdown 

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!