Health

#Corona : पिंपरी चिंचवडमध्ये नवे 4 कोरोनाबाधित रुग्ण, तर 12 जण ठणठणीत बरे

पुणे : पिंपरी-चिंचवड परीसातील नागरिकांसाठी धक्कादायक वृत्त आहे. शहरातील आणखी चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांना  कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगण्यात ...

कुणीही उपाशी पोटी झोपणार नाही याची काळजी घ्या ; अमित देशमुखांच्या प्रशासनाला सूचना

लातूर : लातूर जिल्हा आजवर कोवीड-19 मुक्त राहिला आहे यात सर्वांचेच योगदान आहे, यापुढेही आपला जिल्हा सुखरूप ठेवायचा आहे त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन ...

एकचं नंबर ! कोरोनाचे कमीत कमी वेळात निदान करणारे कीट भारताने बनवलेचं

केरळ : कोरोनावर विजय मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक बातमी आहे. भारतात आता सर्वात स्वस्त टेस्ट कीट तयार करण्यात   आली आहे. या टेस्ट कीटद्वारे कमी ...

पुणे विभागात एकूण 518 रुग्ण तर पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरात 120 फ्ल्यू क्लिनिक : डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 518 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण 404 आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज ...

कोरोना ‘ब्रेक’नंतर भारत मोठा ‘टेक ऑफ’ घेईल : देवेंद्र फडणवीस

मुंबई : कोरोनामुळे आपण सारे ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती अनुभवत असलो तरी येणार्‍या काळात भारत मोठा ‘टेक ऑफ’ घेईल, असा आशावाद माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील ...

#कोरोनाविरुद्धलढा : दिलासादायक बातमी ‘कोरोना’चा संसर्ग झालेले बरे होण्याचे प्रमाण वाढले

मुंबई : राज्यातील कोरोना बाधित रुग्नांची आकडेवारी जरी वाढत असली तरी दुसरीकडे ही आकडेवारी असली तरी कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचे प्रमाणही ...

#कोरोनाविरुद्धलढा : दिलासादायक बातमी ‘कोरोना’चा संसर्ग झालेले बरे होण्याचे प्रमाण वाढले

मुंबई : राज्यातील कोरोना बाधित रुग्नांची आकडेवारी जरी वाढत असली तरी दुसरीकडे ही आकडेवारी असली तरी कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचे प्रमाणही ...

करून दाखवलं : 6 महिन्याच्या बाळासह 20 जणांनी ‘कोरोना’ला केलं चारीमुंड्या चीत

मुंबई : राज्यातील कोरोना बाधित रुग्नांची संख्या सतत वाढत आहे. मात्र दुसरीकडे ही आकडेवारी असली तरी कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचे प्रमाणही ...

मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत २४५ कोटी रुपये जमा

टीम  महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रातील करोनाबाधितांची व यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. ...

‘ सरकार आहे की एक जिवंत लाश हेच कळत नाही ‘ : नितेश राणे यांची टीका

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करत असून नागरिकांना धान्य आणि इतर अत्यावश्यक सुविधा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!