Share

‘ सरकार आहे की एक जिवंत लाश हेच कळत नाही ‘ : नितेश राणे यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करत असून नागरिकांना धान्य आणि इतर अत्यावश्यक सुविधा राज्य सरकार देत आहे असं सरकारी पक्षांकडून दावा केलं जात आहे. तर विरोधी पक्षाकडून सरकारकडून केलेले प्रयत्न पुरेसे नाही अशी टीका होत आहे.

आता भाजपचे कोकणातले आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील सरकारवर कोण खुश आहे असा सवाल केला आहे. तसेच या सरकारच्या कारभारावर डॉक्टर, पोलीस, मिडिया आणि जनता असे सगळेच नाराज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्वीटरवर म्हटलंय,

‘महाराष्ट्र सरकारवर नेमके कोण खुश आहे ??

1.)PPE कीटस नाहीत, म्हणून डॉक्टर नाराज…

2.)महाबळेश्वरच्या घटनेमुळे पोलीस खचले…

3.)राहुल कुलकर्णीच्या घटनेमुळे मीडिया नाराज…

4.)कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जनता चिंतेत..

सरकार आहे की एक जिवंत लाश हेच कळत नाही !!

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!