Crime

रात्रीस खेळ चाले! परतूरमध्ये रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा

जालना : कोरोनाचे महासंकट एकीकडे तर दुसरीकडे अवैध धंदे. प्रशासनाने संचारबंदी व वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत की या अवैध धंद्यांकडे लक्ष द्यावे, ...

थेरगावात चोरट्यांचा धुमाकुळ! घरांचे बाहेरहून कडी-कोंडे लावत एकाच वेळी अनेक घरांतून लुटला लाखोंचा ऐवज

औरंगाबाद : एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत पंचवीसपेक्षा अधिक गोरगरीब शेत मजूरांच्या घरच्या दरवाजाचे कडी-कोंडे, कुलूप तोडून लाखोंचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी ...

बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी गेलेल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह पथकावर हल्ला

औरंगाबाद : तालुक्यातील बालानगर येथे बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तालुका आरोग्य आधिकारी डॉ.भुषण आगाझ व बातमी घेण्यासाठी गेलेले पत्रकार मोसिन शेख यांच्यावर बोगस ...

बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की, दोघे गजाआड

औरंंगाबाद : नाकेबंदी सुरू असताना दोन तरुणांना थांबवून फिरण्याचे कारण विचारले. तेव्हा आम्हाला अडवण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असे म्हणत त्यांनी पोलिस कर्मचा-याला धक्काबुक्की करत ...

‘त्या’ भव्य अंत्ययात्रेला पोलीसच जबाबदार ; दोन अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

पुणे : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० ...

भाजीपाला विक्रेत्याचा मोबाईल चोरणारा गजाआड, हर्सुल कारागृहात रवानगी

औरंंगाबाद : भाजीपाला विक्रेत्याचा मोबाइल चोरुन पळ काढण्याचा प्रयत्न करणा-या शेख शफिक शेख अजीस (वय ३०, रा. गल्ली नं. ५, बायजीपुरा) याला नागरिकांनी पाठलाग ...

चोरीच्या दुचाकीवर बनावट क्रमांक टाकणाचे सत्र सुरूच! आरोपींना पोलीस कोठडी

औरंंगाबाद : दुचाकी चोरल्यानंतर त्यावर बनावट क्रमांक टाकून फिरणा-या गणेश प्रल्हाद बमनावत (वय २६, रा. वांजोळा, के-हळा ता.सिल्लोड) याला सोमवारी नाकाबंदी करणा-या पोलिसांनी गजाआड ...

‘ठाकरे सरकार डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही’, हायकोर्टाने सुनावले खडेबोल

मुंबई : कोरोनाच्या संकटातही डॉक्टरांना मारहाण होत असल्याच्या घटना घडत आहेत. या मुद्द्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडेबोल सुनावलेत. रुग्ण तसंच रुग्णांच्या नातेवाईकांकडून ...

महिलेचा विनयभंग! सातारा पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार, पीडितेची पोलिस आयुक्तांकडे तक्रार

औरंंगाबाद : सातारा परिसरात राहणा-या २४ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना काही दिवसापुर्वी घडली होती. पीडिता तक्रार देण्यासाठी सातारा पोलिस ठाण्यात गेली असता ...

गंभीर! करुणा मुंडेंचे राज्यपालांना पत्र, धनंजय मुंडेंकडून जिवाला धोका असल्याची तक्रार

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना आपलं खासगी आयुष्य उलगडून ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!