Crime

ट्विटरला देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल – केंद्र सरकार

नवी दिल्ली-  ट्विटरने काल आपल्या प्रसिद्धी पत्रकात केलेल्या दाव्यांचा सरकारने जोरदार विरोध केला आहे. अनेक शतकांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही पद्धतींची वैभवशाली परंपरा भारतामध्ये ...

अंबाजोगाई येथील धक्कादायक प्रकार! कोविड केअर सेंटरमध्ये ‘ब्रदर’नेच केला नर्सचा विनयभंग

बीड: माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे घडला आहे. कोविड केअर सेंटरमध्ये कामाला असलेल्या एका ब्रदरने तिथेच काम करत असणाऱ्या एका ...

‘कोरोनामहामारीतही स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत, लोकांचे खुन होताहेत, तिथे दाखवा खाकीचा ज़ोर’

जालना – भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जालना जिल्हा सरचिटणीस शिवाजी नारियलवाले यांना तत्कालीन डिएसपी सुधीर खिरडकर यांच्या समक्ष पोलीस निरीक्षकासह काही पोलिसांनी बेदम ...

सराईत वाहनचोर सिटी चौक पोलिसांच्या जाळ्यात; २२ दुचाकी जप्त

औरंगाबाद : जुन्या शहरातून दुचाकी लंपास करून फायनान्स कंपनीच्या जप्त केलेल्या असल्याची थाप मारून लोकांना विक्री करणाऱ्या सराईत चोरांना सिटी चौक पोलिसांनी रंगेहात पकडले. ...

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातात एक ठार दोन जखमी

औरंगाबाद : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर औरंगाबादकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर पतीसह पुत्र गंभीर झाल्याची घटना ...

स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटनखाना चालविणाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला

औरंंगाबाद : स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटनखाना चालविणाऱ्या कियोरा स्पा सेंटरचा मालक प्रसाद श्रीहरी पाटील (रा. जायफळ ता. औसा जि. लातुर) याने सादर केलेला नियमीत ...

सायबर पोलिसांनी सिल्लोड पोलिसांच्या मदतीने रोखला बालविवाह

औरंंगाबाद : सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले. सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे घडली. पोलिसांनी ...

‘त्या’ व्हिडीओ मधील मारहाण करणाऱ्यांची होणार चौकशी – पोलिस अधीक्षक विनायक देशमुख

जालना : दीपक हॉस्पिटलमध्ये भाजयुमो कार्यकर्त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. याची दाखल पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी ...

विधवेला लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

औरंंगाबाद : विधवेसोबत प्रेमाचे नाटक करुन लग्नाचे आमिष दाखवत जालन्यातील तरुणाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हबीब महेबुब शेख (वय ३१, रा. गणपती ...

अचलेर येथे बंगालीचा अवैध वैद्यकीय व्यवसाय उघड; गुन्हा दाखल

उस्मानाबाद: जिल्ह्यातील अचलेर येथे एक बंगाली डॉक्टर कोरोनाबाधीतांवर उपचार करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा बंगाली डॉक्टर रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्यावर उपचार ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!