Crime

प्रेयसीची छेडछाड केल्याच्या कारणातून डोक्यात दगड टाकला, जाधववाडी हत्या प्रकरणातील आरोपी अखेर अटकेत

औरंगाबाद : जाधववाडी भाजीमंडईत दगडाने ठेचून एकाची हत्या केल्याची घटना २१ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली होती. दादाराव सांडू सोनवणे (४५, रा. ...

मौजेसाठी केली फसवणूक! बनावट क्रमांकाची दुचाकी जप्त

औरंगाबाद : मौजेसाठी दुचाकीवर बनावट क्रमांक टाकुन फिरणा-या तरुणाला पोलिसांनी क्रांतीचौकात पकडले. ही कारवाई सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास करण्यात आली. पोलीस नाईक गुलाब भोसले ...

दहशत माजविण्यासाठी कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद : दहशत माजविण्यासाठी कोयता घेऊन फिरणा-या दोघांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई सोमवारी रात्री आठच्या सुमारास हिमायतबाग परिसरातील भिमराजनगरात करण्यात आली. राजू कृष्णा उगले ...

निवृत्त सहायक फौजदाराला भामट्याचा गंडा! खात्याची अचूक माहिती देत सव्वालाखाला फसवले

औरंगाबाद : बँक खात्याची अचूक माहिती देत निवृत्त सहायक फौजदाराला भामट्याने सव्वालाखाला गंडवले. हा प्रकार ४ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. विशेष म्हणजे ...

उत्पादन शुल्क कार्यालयातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर; ८ हजाराची लाच घेताना दुय्यम निरीक्षक अटकेत

उस्मानाबाद: जिल्ह्यातील उत्पदान शुल्क कार्यालयातील भ्रष्ट कारभार उघडकीस आला आहे. बियर शॉपीच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी ८ हजार रुपयाची मागणी करून लाच स्विकारल्याप्रकरणी राज्य उत्पादन ...

धक्कादायक!! सप्तपदी घेण्याआधीच नवरदेवावर झाला गोळीबार

बिहार : विवाह म्हंटल की संपूर्ण परिवारामध्ये आनंदाचे वातावरण असते. घरातील प्रत्येक व्यक्ती या आनंदामध्ये सहभागी असते. मात्र यावेळी जर काही वेगळी घटना घडली ...

अखेर ‘त्या’ अल्पवयीन मुलीला दुचाकीवर पळवून नेणारा आरोपी जेरबंद

जालना: गेल्या महिन्यात २६ तारखेला रात्रीच्या वेळी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. मामाच्या गावात राहत असलेली अल्पवयीन मुलगी लघुशंकेसाठी बाहेर पडली असता, ...

गायीचे वासरू चोरणाऱ्याची हर्सुल कारागृहात रवानगी

औरंंगाबाद : रिक्षात गायीचे वासरु चोरुण नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेख कलीम शेख अल्ताफ (वय ४०, रा. फातेमानगर, हर्सुल) याला जमावाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!