औरंगाबाद : दहशत माजविण्यासाठी कोयता घेऊन फिरणा-या दोघांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई सोमवारी रात्री आठच्या सुमारास हिमायतबाग परिसरातील भिमराजनगरात करण्यात आली.
राजू कृष्णा उगले (२१) आणि रमेश कारभारी पवार (दोघेही रा. भिमराजनगर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. रात्री आठच्या सुमारास भिमराजनगरातील नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी दोघेही कोयता घेऊन फिरत होते.
हि माहिती बेगमपुरा पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याविरुध्द शिपाई श्रीकांत राठोड यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- एक महिना तीन दिवस झाले तरी राज्य सरकाने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही?
- ‘पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी’
- उरवडे येथील आगीला जबाबदार कोण ? गृहमंत्री म्हणतात…
- “पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा”, परभणीत भाजप तर्फे आंदोलन
- ‘नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

