Crime
लातूरात भर दिवसा माथेफिरुची उड्डाणपुलावरुन उडी, अद्याप कारण स्पष्ट नाही
लातूर: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूलावरून एका माथेफिरुणी उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेत उड्डाणपुलावरून उडी मारल्याने त्या माथेफिरूचा एक पाय पूर्णपणे मोडला ...
व्यापाऱ्यांच्या संगनमताने शेतमालावर डल्ला मारणारी टोळी पोलिसांनी सापळा रचून केली जेरबंद
उस्मानाबाद: शेतकऱ्यांनी कर्ज काढून कष्टाने उगवलेल्या शेतमालची चोरी करणारी टोळी अखेर उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. सोमवारी दि. १४ जून ...
सुशांत सिंह राजपुत ! अभिनेत्याची न संपलेली कथा
मुंबई : मागील वर्षी कोरोना संसर्गाच्या काळात अनेक कलाकांराचे निधन झाले. यात दोन कलाकारांचे निधन चाहत्यांच्या मनाला चटका लावुन गेले. यात पहिले नाव होत ...
वयोवृद्ध दांपत्याच्या घरावर चोरांचा डल्ला, २८ तोळे सोने लंपास
औरंगाबाद : धावणी मोहल्यात राहणाऱ्या वृद्ध दांपत्याच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. घरातील लोखंडी कपाट तोडून त्यात ठेवलेले, तब्बल २८ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले ...
घरी परतणाऱ्या पादचारी वयोवृद्ध हॉटेल कामगाराचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
औरंंगाबाद : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सैय्यद रफिक सैय्यद करीम (वय ५५,रा.मोमीनपुरा,दौलताबाद) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात ११ ...
अज्ञात वाहनाच्या धडकेत फुगे विक्रेत्या बाप-लेकीचा मृत्यू, तर मामा गंभीर जखमी
औरंगाबाद : खुलताबाद पर्यटन स्थळी फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या, बाप लेकीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत, रविवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान मृत्यू झाला. यात एक जन ...
शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण
उस्मानाबाद: घरासमोर वाहने पार्किंग होत असल्याच्या कारणावरुण बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित लोंढे यांना शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या पुतण्याने मारहाण केल्याची घटना शनिवार दुपारी ...
पोलिसांवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड, १०० पेक्षा जास्त गुन्हे; अखेर ‘त्या’ टग्याला अटक
मुंबई : शंभर पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या हैदर तहजीब इराणी या सराईत गुन्हेगारास खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांवरील हल्ल्याचा हैदर मास्टर माईंड ...
धक्कादायक; बनावट क्रमांकाच्या दुचाकीसह धुत बंगल्यासमोरुन एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
औरंगाबाद : बनावट क्रमांकाची दुचाकी घेऊन पैठण रोडवरील कांचनवाडी शिवारातील धुत बंगल्यासमोर उभ्या असलेल्या तरुणाला गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले. मुक्तेश्वर हरिश्चंद्र म्हस्के (३५, रा. ...
दुर्दैव! खेळत असताना घराच्या गॅलरीतून खाली पडून दोन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
औरंंगाबाद : घराच्या गॅलरीत खेळत असतांना अचानकपणे खाली पडून गंभीर जखमी झालेल्या दोन वर्षीय चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१२) सकाळी साडेआठ वाजेच्या ...